'एफडीए'ची केंद्राविरोधातील याचिका मागे, FSSAIचा न्यायालयाबाहेर तोडग्याचा प्रस्ताव; सामोपचाराचे प्रयत्न

FDA : अन्न व औषध प्रशासनाने केंद्रीय अन्न सुरक्षाविषयक नियम आणि आदेशांवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये निर्माण झालेल्या वादाप्रकरणी दाखल याचिका मागे घेतली.
Court

Court

sakal

Updated on: 

मुंबई : तुकाराम मुंढे यांच्या राज्य अन्न व औषध प्रशासनाने केंद्रीय अन्न सुरक्षाविषयक नियम आणि आदेशांवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये निर्माण झालेल्या वादाप्रकरणी दाखल केलेली याचिका शनिवारी (ता. २१) मागे घेतली. 'एफएसएसएआय'ने न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याबाबत संपर्क साधल्यानंतर ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...