Bhiwandi: पालिकेच्या महासभेत गंभीर चर्चा, पण महिला नगरसेविका ‘Candy Crush’ खेळण्यात व्यस्त; प्रकार कॅमेऱ्यात कैद

Female Corporator Playing Game In Meeting: पालिकेच्या महासभेत महिला नगरसेविका ‘Candy Crush’ खेळत असल्याचा प्रकार समोर आले आहे.
Corporator Playing Mobile Game In Municipal meeting

Corporator Playing Mobile Game In Municipal meeting

ESakal

Updated on

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या महासभेत शहरातील गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असताना एक बुरखाधारी महिला नगरसेविका मोबाईलवर 'केंडी क्रश' गेम खेळताना कॅमेऱ्यात कैद झाल्या. हा प्रकार गुरुवारी (ता. ३) समोर आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com