

Women Abused Traffic Police
ESakal
मुंबई : मरीन ड्राईव्ह परिसरात महिला ट्रॅफिक पोलिसांना अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. VVIP मूव्हमेंटदरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.