कल्याणमध्ये कचराकुंडीत मृत अर्भक सापडल्याने खळबळ

रविंद्र खरात 
सोमवार, 23 एप्रिल 2018

कल्याण : कल्याण पूर्व काटेमानिवली, कृपा काॅम्पलेक्स पार्वती अपार्टमेंट समोर कचरा कुंडीमध्ये मृत (मुलगा) अर्भक सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. 

आज (ता. 23) सकाळी पावणेबारा ते सव्वाबाराच्या सुमारास कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे सफाई कर्मचारी गटार सफाई करत असताना काटेमानिवली, कृपा काॅम्पलेक्स पार्वती अपार्टमेंट समोर कचराकुंडीमध्ये मृत (मुलगा) अर्भक सापडले. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीसांनी घटना स्थळी धाव घेत मृतक अर्भक पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे, मात्र घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे . 

Web Title: fetus found in dustbin in kalyan