Drowning case: बोरीवली येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यूचे झाल्याचे समोर आले आहे. बीएमसीच्या देखरेखीखाली असूनही मुलाचा बुडून मृत्यू झाला असून यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईतील बोरीवली येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यूचे झाल्याचे समोर आले आहे. बीएमसीच्या देखरेखीखाली असूनही मुलाचा बुडून मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.