
Mumbai Local Fight
Esakal
मुंबई : मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे नेहमीच मुंबईकरांची लाईफलाईन असणारी या लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या गर्दीत सातत्याने प्रवाशांमध्ये हाणामारीच्या, वाद होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच नुकतेच ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील एका लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाल्याचे समोर आले आहे.