Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

Fire Erupts at Mumbai Airport Terminal 1: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल एकजवळ आगीची घटना घडला घडली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.
fire brigade operations underway at the scene.

fire brigade operations underway at the scene

esakal

Updated on

Mumbai Airport Terminal 1 fire: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल एकवर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com