
Palghar Fire News
ESakal
सुमित पाटील
बोईसर : पालघर जिल्ह्यातील सफाळे बाजारपेठेत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा दुकाने जळून खाक झाले असून सुदैवाने जीवितहानी टळल्याचे समोर आले आहे. तसेच शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे.