Fire Incident at Akashwani MLA Residence in Mumbai : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आमदार निवासातील खोली क्रमांक ३१३ मध्ये ही आग लागली आहे. या खोलीतील एसीमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे अग्निशनम दलाने आता या नियंत्रण मिळवल्याचं सांगण्यात येत आहे.