जेएनपीए ते सफाळे ५ तासात पूर्ण होणार, मालवाहतुकीला गती मिळणार; पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनचा मोठा फायदा, चाचणी यशस्वी

Electric Engine: पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे जेएनपीए ते सफाळे दरम्यानचे अंतर अवघ्या ५ तासात पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे मालवाहतुकीला गती मिळणार आहे.
Electric Engine

Electric Engine

ESakal

Updated on

मुंबई : देशातील महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर (डब्ल्यूडीएफसी) नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गावर सोमवारी (ता. ३०) पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीमुळे भविष्यात मालवाहतुकीचा वेग वाढण्यासह प्रवासी मार्गांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com