Trilingual policy: 'आज त्रिभाषा धोरणाच्या डॉ. जाधव समितीची पहिली बैठक'; समितीच्या एकूण कामकाजाचा मांडणार आराखडा

Trilingual Policy Implementation: समितीची ही पहिलीच बैठक असून यात समितीच्या एकूण कामकाजासोबत समिती आपला आराखडा स्पष्ट करणार असल्याचे विभागातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव हे स्वत: पत्रकार परिषद घेऊन यासाठीची आपली बाजू मांडणार असल्याचेही सांगण्यात येते.
“Dr. Jadhav Committee holds its first meeting to outline the work plan for the Trilingual Policy.”

“Dr. Jadhav Committee holds its first meeting to outline the work plan for the Trilingual Policy.”

sakal

Updated on

-संजीव भागवत

मुंबई: राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये त्रिभाषा धोरणाच्या अंलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या डॉ. जाधव समितीची पहिली बैठक मुंबईत बुधवारी, १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com