esakal | गणेशोत्सव 2019 : Video : घ्या लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन; बाप्पा मोरया!
sakal

बोलून बातमी शोधा

Lalbaugcha-Raja

यावर्षी लालबागच्या राजाच्या पाठीमागे 'चांद्रयान-2'चा देखावा साकारण्यात आलाय...पाहुयात लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा...

गणेशोत्सव 2019 : Video : घ्या लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन; बाप्पा मोरया!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव 2019 : लालबाग : हजारो गणेशभक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा आज (शुक्रवार) पार पडला.

यावर्षी लालबागच्या राजाच्या पाठीमागे 'चांद्रयान-2'चा देखावा साकारण्यात आलाय...पाहुयात लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा...

गणेशोत्सव 2019 : आगमण गणरायाचे