Mumbai-Ahmedabad Bullet Train Update
Esakal
मुंबई : मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पात सर्वात पहिले पूर्णत्वास आलेले स्थानक म्हणजे सूरत बुलेट ट्रेन स्थानक होय. आधुनिक बांधणी, प्रवासी केंद्रित सुविधा आणि हरित बांधकामामुळे हे स्थानक राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरणार आहे.