Thane Crime: पाच वर्षांच्या मुलाचा सौदा! दिव्यातील बाळविक्रीचा सहा महिन्यांनी उलगडा; तिघे ताब्यात

Thane Crime : ठाण्यातील दिवा परिसरात पाच वर्षांच्या मुलाची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार सहा महिन्यांनी उघड झाला आहे.
Crime

khutbav daund dacoity gang arrested by yavat police and lcb pune

sakal 

Updated on: 

पंकज रोडेकर

ठाणे : दिव्यात पाच वर्षाच्या मुलाची तीन लाख रुपयांना विक्री झाल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार नूकताच उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा व्यवहार सहा महिन्यांपूर्वी झाला असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...