Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

fear of urban flooding in Panvel because of large scale landfill work: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी झालेल्या प्रचंड भराव, खाडीतील अडथळे व बदललेल्या नदीपात्रामुळे पनवेल, नवीन पनवेल, कळंबोलीसह सिडको वसाहतींना पावसाळ्यात गंभीर पुराचा धोका; नैसर्गिक जलनिस्सारण व्यवस्थेचा समतोल बिघडल्याची स्थानिकांची भीती
Altered River Course and Massive Filling Work Raise Flood Alarm in Panvel

Altered River Course and Massive Filling Work Raise Flood Alarm in Panvel

sakal

Updated on

पनवेल: देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे आता पनवेल परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे विमानतळासाठी केलेला प्रचंड भराव, खाडी परिसरातील अडथळे, बदललेले नदीपात्र आणि सिडकोकडून आपली व्यवस्थापनाच्या उपाययोजनांबाबत झालेली दिरंगाई यामुळे आगामी पावसाळ्यात पनवेल शहर, नवीन पनवेल, कळंबोली यांसह विविध सिडको वसाहतीमध्ये गंभीर पुरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com