
Dengue
ESakal
मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरात फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. ४ ते १० वयोगटातील मुलांमध्ये याचा वेगाने प्रसार होत आहे. मुलांबरोबरच २५ ते ६५ वयोगटातील प्रौढांना डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि इतर जलजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे.