FDA Action: तुकाराम मुंढेंची मुंबईत धाड! १० लाखांचे साबण जप्त, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

Tukaram Mundhe Action In Mumbai: अन्न व औषध विभागाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये १० लाख ९३ हजार ६९२ रुपये किंमतीचा विनालेबल टॉयलेट साबण जप्त करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe Action

Tukaram Mundhe Action

ESakal

Updated on

मुंबई : ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील जोगेश्वरी येथील एका विक्रेत्यावर मोठी कारवाई केली आहे. जोगेश्वरी (पश्चिम) येथील जे. के. सोप बाजार या आस्थापनातून १० लाख ९३ हजार ६९२ रुपये किंमतीचा विनालेबल टॉयलेट साबण जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात नबी उल्लाह याला अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com