Ganesh Naik: बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन, गणेश नाईक यांनी सर्वच सांगितलं

Leopard Attack: शहरांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी वनखाते सतर्क झाले आहे. तसेच बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी सरकारने नवा प्लॅन आखला असून त्याबाबत गणेश नाईक यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Government Established Leopard Safari

Government Established Leopard Safari

ESakal

Updated on

ठाणे : नवी मुंबईतील परिस्थिती वेगळी आहे; मात्र ठाणे आणि कल्याण येथे महायुती म्हणून निवडणुका लढल्या आहेत. त्या वेळी झालेल्या चर्चांचा सन्मान राखणे आवश्यक असल्याचे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. तसेच याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com