
ठाणे : क्रॉफर्ड मार्केटमध्ये बेकायदेशीररित्या वन्यजीवांचा व्यापार करणाऱ्या दुकान आणि गोडाऊनवर वनविभागाने धाड टाकून तब्बल २२६ वन्यजीवांची सुटका केली आहे. याप्रकरणी एका दुकानदाराला अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.