माजी BMC आयुक्तांची निवृत्तीनंतर राज्यमंत्री दर्जाच्या पदी नियुक्ती, IAS इकबाल सिंह चहल यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

IAS iqbal singh chahal सध्या इकबाल सिंह चहल हे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आहेत. ते ३१ जानेवारीला निवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रोजेक्टच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील.
IAS Iqbal Singh Chahal

IAS Iqbal Singh Chahal Appointed Chairman With Minister Rank Status

Esakal

Updated on

IAS Iqbal Singh Chahal: राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगरात पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ४० ते ४५ हजार सरकारी निवासस्थानं उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रोजेक्टला मंजुरी गेल्या आठवड्यात दिली. आता या प्रोजेक्टच्या अध्यक्षपदी मुंबईचे माजी आय़ुक्त इकबाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी असलेल्या चहल यांची राज्य मंत्री पदाचा दर्जा असलेल्या पदावर नियुक्ती झाल्यानं चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com