

Uddhav Balasaheb
ESakal
बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद शिवसेना भवन येथे झाली. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेसाठी २० वर्षांनी शिवसेना भवनला भेट दिली. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंनी तीव्र शाब्दिक हल्लेही केले. मात्र यानंततर मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसेल आहे.