

4 months old child got new life
ESakal
मुंबई : कांदिवलीतील पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्पर उपचार करून ४ महिन्यांच्या मरियमचा जीव वाचवला. विशेष म्हणजे, मरियमला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे बंद झाले होते.