

Mumbai BigC Women Safety Service
ESakal
मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग आणि परिवहन विभागाच्या सहकार्याने 'BYGSY' नावाचा एक नाविन्यपूर्ण आणि मोफत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ही योजना २३ जानेवारी वसंत पंचमी रोजी अधिकृतपणे सुरू करण्यात आली. मुंबई हे भारतातील पहिले शहर आणि महाराष्ट्र हे हे तंत्रज्ञान सादर करणारे पहिले राज्य बनले.