Gulabrao Patil: केंद्राने निधी अडवल्याने ‘जलजीवन’ला खीळ; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती, २५ हजार ६१ योजनांची कामे ठप्प!

Gulabrao Patil statement on Jal Jeevan Mission fund shortage: जलजीवन मिशनच्या २५ हजार योजनांना निधीअभावी खीळ; केंद्र सरकारकडून निधीची प्रतीक्षा
Minister Gulabrao Patil

Minister Gulabrao Patil

sakal

Updated on

मुंबई: राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत ५१ हजार, ५६० योजना समाविष्ट असून त्यापैकी २५ हजार ६१ योजनांची कामे केंद्र सरकारकडून निधी न आल्यामुळे ठप्प असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. निधीची कमतरता असल्यामुळे कामावर विपरीत परिणाम झाला असून कामाची गती मंदावल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com