

Nalasopara Ganesh Murti Accident
ESakal
मुंबई : नालासोपारा येथे आगमन मिरवणुकीदरम्यान तोल गेल्यामुळे गणरायाची मूर्ती कोसळल्याची घटना घडली आहे. अचानक पडलेल्या पावसात गणपतीची मूर्ती प्लास्टिकने झाकली जात असताना तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. या अपघातात चार ते पाच गणेशभक्त मूर्तीखाली अडकले होते.