

Ganesh Immersion clash BJP and Thackeray group
ESakal
ठाणे: मुंबईत गणेशोत्सव थाटामाटात सुरु असताना ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. 'कोणती गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी आधी नेणार' या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाल्याचे समोर आले आहे.