Mumbai News: गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी परवानगीसाठी ऑनलाइन एक खिडकी योजना, 'असा' करा अर्ज

Ganeshotsav 2025: मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
Ganeshotsav 2025
Ganeshotsav 2025ESakal
Updated on

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सोमवार (ता. २१) पासून पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com