
राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन महायुती सत्तेवर अली,. सत्तेवर आल्यानंतर तब्ब्ल एक महिन्यानंतर मंत्री मंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधीत काही जिल्याला दोन दोन मंत्री पदे मिळाली आली तरी लागोपाठ दुसर्यावेळी पालघरला मात्र मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.
गेल्यावेळी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे पालघरचे पालकमंत्री होते. तर यावेळी गणेश नाईक यांची पालघरच्या पालक मंत्री पदी वर्णी लागण्याची श्यक्यता राजकीयवर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.