Palghar News: पालघरचा चेहरा-मोहरा बदलणार! ३०० एकरवर वन उद्यान उभारणार; पालकमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला

Ganesh Naik: वाढवण बंदरामुळे पालघर जिल्ह्याचे रूप नाही, तर स्वरूप बदलणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
Ganesh Naik Announce plan of forest park in palghar

Ganesh Naik Announce plan of forest park in palghar

ESakal

Updated on

पालघर : गडचिरोली जिल्हा हा देशाचे स्टील हब होणार आहे. सर्वात जास्त स्टीलचे उत्पादन त्या जिल्ह्यात होणार आहे. त्या जिल्ह्याच्या बरोबरीने समांतरपणे पालघरची प्रगती होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे रस्ते वाढवण बंदराकडे येणार आहेत. या बंदरामुळे पालघर जिल्ह्याचे रूप नाही, तर स्वरूप बदलणार आहे. पालघरमध्ये ३०० एकरवर वन उद्यान उभारले जाणार आहे. त्यासाठी १२४ कोटींची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com