

Anant Garje
ESakal
मुंबई : डॉ. गौरी पालवे यांच्या पालकांनी पोलिसांना पत्र लिहून आरोपी अनंत गर्जे यांच्या भावंडांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच तपासातील प्रगती कळवावी, घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही चित्रण दाखवावे, अशा मागण्याही त्यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.