

Navi Mumbai International Airport
esakal
नवी मुंबई : प्रवासी व मालवाहतूक विमानांची उड्डाणे आणि इतर देशांतील विमान कंपन्यांकडूनही मान्यता मिळण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला एरोड्रोम परवाना मिळाला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे हा परवाना देण्यात आला. त्यामुळे विमान कंपन्यांच्या संकेतस्थळावर नवी मुंबई विमानतळाचे नाव झळकणार आहे.