Gautam Singhania Boat Accident in Maldives
esakal
रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्या बोटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातातून ते थोडक्यात बचावले असले तरी पाच जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात मालदीवमध्ये घडला असून बेपत्ता व्यक्तींमध्ये देशातील प्रसिद्ध रॅली चालक हरी सिंह यांचाही समावेश आहे.