GenS Life Open Mike: ‘सुनो सुनाओ, संडे मनाओ’: मुंबईत पहिल्यांदाच ज्येष्ठांसाठी क्युरेटेड ओपन माइक कार्यक्रमाचं आयोजन

GenS Life आणि Dowith Litच्या वतीनं संगीत, काव्य आणि कथाकथनाच्या माध्यमातून आपली प्रतिभा दाखवण्यासाठी वयस्कर लोकांसाठी एक खास मंच
GenS Life Open Mike
GenS Life Open Mike
Updated on

GenS Life Open Mike: ज्येष्ठ नागरिकांना मनाने पुन्हा तरुण आणि ताजेतवाना करणारा 'सुनो सुनाओ, संडे मनाओ' या कार्यक्रमाच मुंबईत पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. हा ओपन माइक इव्हेंट फक्त 55 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी आहे. यामध्ये संगीत, काव्य आणि कथाकथनाच्या माध्यमातून आपली प्रतिभा दाखवण्यासाठी खास मंच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

GenS Life Open Mike
Konkan Rain Update: सिंधुदुर्गात जाणार असाल तर 'ही' बातमी वाचा; दोडामार्गासह विविध भागात मुसळधार पाऊस सुरु
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com