

Ghatkopar Bridge Construction
ESakal
घाटकोपर : घाटकोपर पश्चिमेतील असल्फा परिसरात घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरून चांदिवली-पवईकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणाऱ्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तब्बल पाच वर्षांनंतरही अपूर्ण अवस्थेत आहे. या कामातील दिरंगाईमुळे परिसरातील नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.