
ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रातून मुंबई - नाशिक आणि घोडबंदरमार्गे वसई - गुजरातच्या दिशेने जाणारा महत्वाचा महामार्ग आहे. या मार्गावरून हलक्या वाहनांसह अवजड वाहनांची वर्दळ कायम सुरु असते. अशातच या मार्गावरील गायमुख ते फाऊंटनपर्यंतचा रस्ता मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.