Mumbai News: राज्यात पावसाचा हाहाकार! ६३ जणांचा मृत्यू, प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; गिरीश महाजन यांची घोषणा

Girish Mahajan: राज्यात १ जून ते ८ जुलै या कालावधीत पावसामुळे ६३ जणांचे मृत्यू झाले आहेत. याप्रकरणी गिरीश महाजन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत केल्याची माहिती दिली आहे.
63 peoples die due to heavy rain

63 peoples die due to heavy rain

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात १ जून ते ८ जुलै या कालावधीत अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना निकषानुसार प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com