राजीव डाके
ठाणे : कालच एका नातवाने आजीला कचऱ्यात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नातवाविरोधात संताप व्यक्त केला आहे. मुंबईतील हे प्रकरण ताजे असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. एक वृद्ध महिला मुलुंड मधील गावडे रोडवर गंभीर अवस्थेत सापडल्याचे समोर आले आहे.