BRICS: मुंबईत ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2’चे उद्घाटन; देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’च्या विचारातून जगाला सहकार्याची नवी दिशा

Global Impact Forum 2 inaugurated in Mumbai : मुंबईतील ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक सहकार्य, सांस्कृतिक संवाद, वसुधैव कुटुंबकम आणि BRICSच्या भूमिकेवर भाष्य केले.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis inaugurating the Global Impact Forum 2 in Mumbai

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis inaugurating the Global Impact Forum 2 in Mumbai

esakal

Updated on

मुंबई : एपी ग्लोबलेतर्फे आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. यावेळी त्यांनी जगातील वाढती विभागणी, विविध संस्कृती आणि विचारांमधील अंतर कमी करण्यासाठी लोक, देश आणि सामायिक मूल्यांमधील संवाद व सहकार्याची गरज व्यक्त केली. केवळ आर्थिक संवाद पुरेसा नसून संस्कृती, लोक आणि देशांमधील संवादातून अधिक व्यापक सहकार्याचा मार्ग तयार होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com