Vasai Water: वसईकरांसाठी आनंदाची बातमी! पेल्हार धरण पूर्ण भरले, धरणातील पाणीसाठा शंभर टक्के, पालिका अलर्ट मोडवर

Vasai Pelhar Dam latest water level update: पेल्हार धरण तुडुंब भरल्याने वसई-नालासोपाऱ्याची पाणीटंचाईची धास्ती कमी, नागरिकांना दिलासा
Heavy Monsoon Fills Pelhar Dam, Civic Body on Alert in Vasai

Heavy Monsoon Fills Pelhar Dam, Civic Body on Alert in Vasai

esakal

Updated on

विरार : वसई तालुक्यातील पेल्हार धरण काळ रात्री पूर्ण भरले आहे. या धरणातून तालुक्याला ९ एमेलडी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याठिकाणी सुरक्षेसाठी पालिकेच्या वतीने एक टीम तैनात करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com