forest department rescues python in mumbai
esakal
मुंबई : शहरातील गोराई बस डेपो परिसरात दोन विशाल अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काल सायंकाळच्या सुमारास डेपोमधील काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हे अजगर (Python Found at Gorai Bus Depot Mumbai) आले. अचानक इतक्या मोठ्या सापांना पाहून कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.