

Mumbai 10-year-old girl throws baby
ESakal
मुंबई : मुंबईत गोरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. एका १० वर्षीय मुलीने शेजारी राहणाऱ्या १८ महिन्यांच्या बाळाला थेट खाली फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेप्रकरणी एडीआर दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास दिंडोशी पोलिसांकडून सुरु असल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.