८ वर्षांत २४८ कोटी रुपये खर्च, मुंबईतील उड्डाणपुलावर भूकंपासारख्या भेगा; ३ महिन्यांत तिसऱ्यांदा वादाच्या भोवऱ्यात

Goregaon Mrinaltai Gore highway : गोरेगावमध्ये नुकतेच उद्घाटन झालेल्या नवीन उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने आणि पावसामुळे रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे उड्डाणपुल ३ महिन्यांत तिसऱ्यांदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
Goregaon Mrinaltai Gore highway

Goregaon Mrinaltai Gore highway

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत अनेक मार्गांवर पडलेले खड्डे नेहमीच चर्चेत असतात. पावसात रस्त्यांवर पडलेले भेगा आणि खड्डयांमुळे अपघात होत असल्याच्या घटना घडतात. यंदा मुंबई-पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी सुरु होऊन आठवडा देखील झाला नसताना पावसामुळे खड्डे पडल्याचे समोर आले. याची चर्चा सुरु असताना आता गोरेगावमध्ये नुकतेच उद्घाटन झालेल्या नवीन उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने आणि पावसामुळे रस्ता गुळगुळीत झाल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com