Twin Tunnel: ‘गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता’ प्रकल्पाचे काम वेगात, वाहतुकीसाठी खुला कधी होणार; महत्त्वाची माहिती समोर

Goregaon Mulund Twin Tunnel Project : ‘गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता’ प्रकल्पात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पातील बोगद्याच्या बांधकामासाठी आवश्यक ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे काम पूर्ण झाले आहे.
Goregaon-Mulund Twin Tunnel

Goregaon-Mulund Twin Tunnel

ESakal

Updated on

​मुंबई : मुंबईकरांचा पूर्व-पश्चिम प्रवास वेगवान करणाऱ्या ‘गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता’ (जीएमएलआर) प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे काम पूर्ण झाले आहे. १० मार्चपासून प्रत्यक्ष बोगदा खनन संयंत्र शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com