गोरेगाव पोलीसांनी केली वृक्षलागवड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पोलीस कर्मचा-यांनी पोलीस वसाहत, प्रांगणात विविध जातीच्या झाडांची वूक्षलागवड आज (ता.8 जुलै)  रविवारी पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

गोरेगाव- येथील पोलीस कर्मचा-यांनी पोलीस वसाहत, प्रांगणात विविध जातीच्या झाडांची वूक्षलागवड आज (ता.8 जुलै)  रविवारी पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

यावेळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन थोरात, पोलीस हवालदार प्रदीप गणवीर, पोलीस कर्मचारी अविनाश साठवणे, शामकुमार डोंगरे, श्रावण भोयर, सुधाकर शहारे, विनोद कटरे, चंद्रकांत गुटे, टेकचंद गाते, किरणकुमार शहारे, इंसाराम दिहारी, सुरेश बावनकर, सुशिल मलेवार, रुपचंद तिलगाम, राजेश राऊत, दिलीप चव्हाण, भागवत मेश्राम, राजेश तुरकर, नितीन दरारे, मोहन पटले, भगीरथ पुसाम, महीला कर्मचारी लक्ष्मी बहेकार, विद्या बोपचे, सुवर्णा मडावी, स्वपना राऊत, आरती आंबाडारे, वैशाली घनमारे, शिल्पा साखरे व पोलीस पाटील उपस्थित होते.

प्रत्येक कर्मचारी यांनी झाडाची जोपासना करावी मागील वर्षी ५० झाडे लावण्यात आली होती. त्यापैकी, ३० झाडे जगविता आली यावर्षी १५० झाडे लावण्यास आपन सहकार्य केले त्या सर्वांची जोपसना झालीच पाहीजे, असे आवाहन पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी पोलीस कर्मचारी यांना केले.

Web Title: Goregaon police made tree plantation