Goregaon Railway Station : मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकात मद्यधुंद तरुणीने धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : मुंबई लोकलमध्ये वाद-भांडण, हाणामारी तसेच मद्यधुंद अवस्थेतील तरुण धिंगाणा घालत असल्याचे अनेक प्रकार समोर येतात. असाच एक प्रकार आता पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव स्थानकात घडला आहे.