Goregaon West blast
esakal
Three members of a family died after a gas cylinder explosion : गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर परिसरात आज पहाटे एका दुमजली घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा आणि १९ वर्षीय तरुणीचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.