

Doctor Protest Over Dr, Sampada Munde Case
ESakal
मुंबई : शहरासह राज्यभरातील सरकारी आणि पालिका वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. फलटण येथील वैद्यकीय अधिकारी यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आवाहन केले. सरकार निष्पक्ष चौकशी करून कुटुंबाला आर्थिक मदत देत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार निवासी डॉक्टरांनी केला आहे. संप दीर्घकाळ सुरू राहिला तर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होतील.