सत्य जनतेसमोर येणारच! खरातप्रकरणी परिवहनमंत्री सरनाईक यांचा विश्वास

Pratap Sarnaik: खरातप्रकरणी चौकशी करण्यासाठी सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. यामुळे सत्य जनतेसमोर येणार, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

ESakal

Updated on

ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करून स्पष्ट संदेश दिला आहे, की सरकार पारदर्शकतेवर ठाम आहे. ‘सत्य काहीही असो, ते जनतेसमोर येणारच,’ असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com