सरकारने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडलंय : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

 राज्यात पूरग्रस्तांची अत्यंत वाईट अवस्था आहे. सरकारने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडलं आहे. सरकारच्या नाकर्तेपणाचा मी निषेध करतो अश्या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

मुंबई : राज्यात पूरग्रस्तांची अत्यंत वाईट अवस्था आहे. सरकारने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडलं आहे. सरकारच्या नाकर्तेपणाचा मी निषेध करतो अश्या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

राज्याची तिजोरी ही जनतेची आहे. तिच्यावर जनतेचा अधिकार आहे.यामुळे पूरग्रस्तांना सरकारने लवकरात लवकर भरीव मदत करण्यात आवाहन ही आंबेडकर यांनी केलं. सरकारच्या नाकर्तेपणामुळे परिस्थिती अधिक बिकट झाल्याचं सांगत सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध ही आंबेडकर यांनी यावेळी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government has ignores flood victims says Prakash Ambedkar