esakal | झेडपी कर्मचाऱ्यांबाबत शासनाचे दुटप्पी धोरण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

झेडपी कर्मचाऱ्यांबाबत शासनाचे दुटप्पी धोरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोनाच्या (Corona) दिवसात सरकारी तिजोरीत खडखडाट असला तरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन महिन्याच्या १ तारखेला वेळेवर मिळते. मात्र, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेतन आणि पेन्शन वेळेवर दिली जात नाही. राज्य सरकार हे दुटप्पी धोरण राबवीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने केला आहे.

हेही वाचा: 'सेबी'कडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना १० टक्के म्युच्युअल फंडची सक्ती

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना १ ते ५ तारखेपर्यंत सरकारने पगार दिला नाही तर २ ऑक्टोबरला युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर यांनी मंत्रालयासमोर एक दिवसाचा आत्मक्लेश-लाक्षणिक उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.

loading image
go to top